*तालुका वकील संघ सावली कडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन*
*तालुका वकील संघ सावली कडून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन*
*तालुका वकील संघ सावलीच्या वतीने वकील संघाचे अध्यक्ष एड.बी. टी.लाडे तथा एड.पी. पी.शेंडे तसेच न्यायालयीन कर्मचारी व पक्षकाराच्यावतीने कोर्ट बार रुम ला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना फुल अर्पण करून अभिवादन करण्यात आले.*