ग्रामीण भागातील तरुण कलेच्या मार्गावर.…
ग्रामीण भागातील तरुण कलेच्या मार्गावर.…
निफंद्रा – गेवरा या परीसरात…. मराठी गाण्याचे शूट…. *स्वप्नस्पूर्ती प्रोडक्शन प्रस्तुत….. प्रेमात मी तुझ्या.💞…* या गाण्याचे शूट करण्यात आले….
या गाण्यामध्ये प्रमुख भूमिकेत आकाश दिकोंडवार, रोहिणी बांबोळे,गणेश कुमरे, राकेशभाऊ कन्नाके( शिक्षक ),डॉ.पवन भाऊ कवठे, आकाश नैताम,अतुल कोठारे, करण कांबळे, ओम मारभते, सूचित सिडाम, सागर गेडाम,कालिदास जराते, सीतकुराबाई मेश्राम,
दिग्दर्शक :- वैभव बांबोळे
निर्माता, गायक /लेखक :-अतुल कोठारे,
गायिका :- ए. आर्या
पात्र दिग्दर्शक:- डॉ.पवन भाऊ कवठे
संगीत दिग्दर्शक :- निलेश वासनिक, ( बी युथ रेकॉर्ड स्टुडिओ )
सिनेमॅटोग्राफर :- वीरेंद्र आत्राम
कॅमेरा :- गणेश गेडाम, विक्रांत भरडकर,
कोरिओग्राफर & मेकअप आर्टिस्ट :- आकाश नैताम
मार्गदर्शक :- विजयभाऊ नरचूलवार, भाऊराव भाऊ कोठारे
संकल्पना :-गणेश गेडाम, विक्रांत भरडकर, या गाण्याचे शूटसाठी निफंद्रा येथील शिक्षक किसन गेडाम,पी. एम. चौधरी साहेब से.नि. वनपरीक्षेत्र अधिकारी यांनी खुप सहकार्य केले या गाण्यासाठी निफंद्रा गाव वासियांनी चांगला प्रतिसाद दिला.. हे गाणं लवकरच प्रदर्शित व्हावं अशी प्रेक्षकांची आतुरता आहे .. या गाण्याची पूर्णपुणे शुटिंग झालेली आहे हे गाणं लवकरच *स्वप्नस्पूर्ती प्रोडक्शन* या युट्यूब चॅनेल वर प्रदर्शित होणार .प्रोडक्शन आयोजकांचा म्हणणं आहे की *स्वप्नस्पूर्ती प्रोडक्शन* ला *Subscribe* , करावे……