कामाच्या दबावामुळे आयटीआयच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या
सावली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील लिपीक प्रवीण केमेकर वय 32 वर्षे याने विषारी औषध घेऊन आपली जीवन यात्रा संपली या घटनेने परिसरात खडबड माजली असून कामाच्या वाढत्या व्यापामुळे आत्महत्या केले असल्याचे बोलले जात आहे आज सकाळी सात वाजता त्याच्या पत्नीला आय टी आय मध्ये जाऊन येतो असे सांगुन गेला परंतू परतला नाही म्हणून चौकशी केले असता तो पांढर सरा ड तेथील हनुमान मंदिरा जवळ विषारी औषध घेतला अशी माहिती मिळाली. प्रवीणला गडचिरोली सामान्य रुग्णालयामध्ये भरती केले असता डॉक्टरनी त्याला मृत घोषित केले. आपल्या कॉलनीतील काही लोकांसोबत फिरायला जाऊन आल्यानंतर आपल्या पत्नीला आयटीआय मध्ये जाऊन मध्ये जातो असे सहकारी सांगून सात वाजता निघून गेल्यावर प्रवीण सावली तालुक्यातील बोथली येथे परिसर पांडेसरा रोडवर हनुमान मध्ये जवळ त्यांनी एक त्यांना एक विषारी औषध घेतल्यानंतर आपल्या आयटीआय मधील विद्यार्थी याला मोबाईलवर कॉल करून पूर्ण माहिती दिल्यानंतर प्रवीण नगरची येथील तिला सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले डॉक्टरांनी प्रविनला मृत घोषित केले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थातील कामाच्या व्यापामुळे आत्महत्या केल्याचे चर्चिले जात आहे. प्रवीण यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असून त्याच्यामागे पत्नी व दोन मुलगा दोन वर्षाचा मुलगा आहे. प्रवीणला योग्य ते न्याय देण्यात यावी अशी सावली करायची



