Vidarbh24News

Latest Online Breaking News

भारतीय वंशाचे ऋषी सूनक बनणार इंग्लंडचे पंतप्रधान

एकेकाळी इग्रजांनी आपल्या देशावर दीडशे वर्षे राज्य केले. आपल्या देशातील लोकांवर अन्याय अत्याचार केले. भारता प्रमाणेच संपूर्ण जगावर ब्रिटिशांनी राज्य केलं. परन्तु आता त्याच ब्रिटिशांवर भारतीय वंशाचे ऋषी सुनक राज करणार आहेत.
इन्फोसिस चे नारायण मूर्तीचे जावई आणि अक्षता मूर्तीचे पती ऋषी सूनक इंग्लंडचे सर्वात तरुण पंतप्रधान असतील. फक्तं 42 वर्षाचे ऋषी सूनक सर्वात प्रथम 2015 मध्ये संसाद बनले आणि सात वर्षातच पंतप्रधान बनत आहेत. आणि तेही दिवाळीच्या दिवशी भारतीय वंशाचे पंतप्रधान बनत ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. ऋषी सूनक 28 ऑक्टोंबर ते पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. यापूर्वी बोरिस जॉन्सनच्या काळात अर्थमंत्री म्हणुन काम करीत होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!