*जि.प. शाळा समिती अध्यक्ष पदी लोमेश जी किनेकर यांची बिनविरोध निवड*
*जि.प. शाळा समिती अध्यक्ष पदी लोमेश जी किनेकर यांची बिनविरोध निवड*
नीलसणी पेठगाव येथील सोसायटी , महात्मा गांधी तंटामुक्ती असो कि शाळा समिती अध्यक्ष निवड सावली तालुक्यामध्ये नीलसणी पेठगाव येथील सर्वच निवडणूका रंगातदार होतात. दोन्ही गट एकमेकांविरोधात उमेदवार उभे करतात व प्रचार पण जोरात करतात. पण या वर्षी शाळा समिती निवडणुकीमध्ये पण असच झालं सुरवातील असं वाटत होत कि या वर्षीची निवडणूक बिनविरोध होईल पण ऐनवेळी काँग्रेस समर्पित गटाने उमेदवार उभे केले पण त्यांना 9 पैकी फक्त एकच उमेदवार ठेवता आला व तिथे पण भाजपा समर्पित गटाकडून लोमेश जी किनेकर यांचा बहुमताने विजय झाला. त्यांना अध्यक्ष बनवून उपाध्यक्ष शुभांगी गुप्ताकर कुळमेथे यांची बिनविरोध निवड करण्यात आले.



