कमी पट संख्येच्या आधारावर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद न करण्यासाठी निवेदन
जिला परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे व 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या आधारावर राज्यसरकारने जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा या संदर्भात अखिल भारतीय मदगी समाज संघटना (म.राज्य) शाखा सावली ने म.मुख्यमंत्री साहेब यांना म.तहसीलदार साहेब यांचे मार्फत आज दिनांक १४/१०/२०२२ ल निवेदन देण्यात आले यावेळी सुनील कोरेवार तालुका अध्यक्ष, रुपचंद लाटेलवार सचिव ,म.ताराचंद खोब्रागडे पोलिस पाटील बोथली आणि अनिल बोटकवर चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष तसेच आयु.लोकमत दुधे पत्रकार उपस्थित होते.



