माता चावडेश्र्वरी मंदिरात 65 भाविकांनी लावली अखंड मनोकामना ज्योत…
माता चावडेश्र्वरी मंदिरात 65 भाविकांनी लावली अखंड मनोकामना ज्योत…
सावाली:- येथील माता चवडेश्र्वरी मंदिरात दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत असून या वर्षी सुध्दा लिंगायत देवांग समाजा अंतर्गत चवडेश्र्वरी देवस्थान येथे 65 भाविकांनी अखंड ज्योत लावली असून या ज्योती चे दर्शन घेण्याकरिता भाविकांची गर्दी केलेली आहे.तसेच 4 ऑक्टोबर नवमी च्या दिवशी माता मंदिरातून पालखी निघत असून ती पालखी व्यंकटेश मंदिराकडून महात्मा ज्यातीबा फुले चौकातून बस स्टॉप करून मंदिरात परत येणार आहे व नंतर पूजा केली जाणार असून पुजे नंतर महाप्रसादाचे ( जेवण) आयोजन केले आहे तरी भाविकांनी जवानाचा लाभ घ्यावा.

लिंगायत देवांग समाज सावली चे कुमारी सोनाली दिपक कोंडकावार,सौ संगीता जागांवार,अश्विनी मुच्चालवार,दुर्गा कोंडकावार,लता चीलामवर,कल्याणी चिलामवार,लीलाबाई येनुगवार, प्रची जागांवार, वर्षा मुच्चलवार, वर्षा जराते, दिशा जराते,सुमन बोक्कावर,सौ वणकेवार, कोरवार, आरोशी भंडारे,बालू जागांवार,विनोद जंगावार राकेश कोंडकावार, पंकज चीलमवार, अनिल मुचलवार, सुनील मुचालवार,सुनील बेजगमवार,मंथन जराते, अभिजित चीलमवार,वैभव मुचलवार, नरेंद्र कस्तुरे,भाऊराव सातरे,अंकुश वणकेवार, सतिष कोरेवार,संतोष कस्तुरे आदींनी मोलाचे सहकार्य केले.



