शेतकरी बांधवांना आता मिळणार बारा हजार रुपये

शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी
शेतकरी बांधवांना आता मिळणार बारा हजार रुपये
मुख्यमंत्री किसान मानधन योजना सुरु होणार
पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर आता मुख्यमंत्री किसान मानधन योजना सुरु होत आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्त्यांना वर्षाला 6000/- मिळतात. शेतकऱ्याला दर चार महिन्याला दोन हजार याप्रमाणे सहा हजार रुपये जमा होतात त्याचप्रमाणे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत याबाबतची घोषणा केली.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना मुख्यमंत्री मानधन योजने अंतर्वगत वर्षाला सहा हजार मिळणार आणि जुने पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभार्त्यांना सहा हजार रुपये मिळणार म्हणजे एकंदरीत वर्षाने बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील या योजनेचा फायदा करोडो शेतकऱ्यांना होणार आहे.
या योजनेचा लाभ मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक सुधारेल मुख्यामंत्रायाच्याआदेशाने शेतकरी बांधवात आनंद बधायला मिळत आहे.