राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या “वर्धापन दिनानिमित्त” राजूरा येथे “रक्त दान” शिबिराचे आयोजन.
*आशिष यमनुरवार/ विदर्भ 24 न्युज*
*शहर प्रतिनिधी, राजुरा.*
संपर्क – 88559 94001
*राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या “वर्धापन दिनानिमित्त” राजूरा येथे “रक्त दान” शिबिराचे आयोजन.*
राजूरा तालुका शहर युवक व महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आज दिनांक ११जुन २०२० रोज गुरुवार ला स्वयंवर मंगल कार्यालय राजूरा येथे ” राष्ट्रवादी पक्षाच्या “वर्धापन दिनानिमित्त” करोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना रक्ता ची कमतरता भासू नये म्हणून रक्तदान घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष श्री राजेन्द्र वैद्य, जेष्ट नेते श्री.बोरकुटे साहेब, राजूरा विधानसभा अध्यक्ष श्री. निमजे साहेब, महिला जिल्हाध्यक्ष सौ.बेबीताई उईके, बल्लारपूर तालुकाध्यक्ष श्री.बादलभाऊ उराडे,बल्लारपूर चे युवा नेते श्री.देवाभाऊ यादव, अल्पसंख्याक चे जिल्हाध्यक्ष श्री.महेमूद भाई मुसा, राजूरा तालुकाध्यक्ष श्री.संतोषभाऊ देरकर, युवक तालुकाध्यक्ष श्री. आसिफ भाऊ सय्यद राजूरा शहराध्यक्षा श्री.आशिष यमनुरवार, जिल्हा युवक उपाध्यक्ष राज झा शहरकोषाध्यक्ष श्री. गुणवंतजी कोडापे, शहरसचिव श्री.विजयभाऊ कुमरे, शहर महासचिव श्री.अंकुश भोंगळे, शहर महासचिव श्री. नदीमभाई मूसा, शहर संघटक सचिव श्री.राजीव भाऊ ददगल, युवकउपाध्यक्ष स्वप्नील बाजुजवार, युवकमहासचिव आल्विन सावरकर, युवक शहर चे ऑस्टिन सावरकर, संदीप पोगला, सचिन कोडापे,शुभम ताठे,सोहेल शेख,सोनू चाऊस व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत रक्त दानाचा हा कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न झाला,या प्रसंगी मोठ्या संख्येने युवकांनी रक्त दान केले.



