वरोरा तालुक्यात माधेली येथे वृक्षारोपण
वरोरा तालुक्यात माधेली येथे वृक्षारोपण
वरोरा -महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष साह्य विभाग डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत श्री रमेश मडावी समतादूत वरोरा यांनी माधेली गावातील ग्रामस्तांना घेऊन माधेली बस स्टॅन्ड येथे 7वृक्ष लावण्यात आली त्यावेळेस ग्रामपंचायत सदस्य काटकर उपस्थित होते तसेंच भोजराज भाऊ इंगोले व ग्रामस्थ होते प्रत्येकाने एक -एक वृक्ष लावून झाडाला खत पाणी देऊन झाडाला वाढवणार असे आहवान केले हा वृक्षारोपण कार्यक्रम महासंचालक बार्टी पुणे व प्रकल्प अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पार पडला



