Vidarbh24News

Latest Online Breaking News

“जय सहकार पॅनल च “होणार विजयी: संस्थेच्या विकासालाच जनता देणार साथ

•जय सहकार पॅनलला जनता देणार झुकते माप.

वणी : श्री रंगनाथ स्वामी सहकारी संस्थाचा विकास हा जय सहकार पॅनलनेच घडवून आणला हे सत्य जनतेपासून लपलेले नाही. जनतेचा विश्वास व संस्थेचा विकास साकारण्याचे काम जय सहकार पॅनलनेच केले आहे व पुढेही करीत राहणार. विरोधक कितीही प्रचार करीत असले तरी जनता सुजाण आहे. असे मत जय सहकार पॅनलच्या उमेदवाराकडून व्यक्त होत आहे.   संस्थेची यशस्वी वाटचाल करीत आज अनेक जिल्ह्यात संस्थेच्या 22 शाखा निर्माण करण्यात आल्या. करोडो रुपयांचे कर्ज देऊन संस्थेच्या उत्पन्नामध्ये मध्ये वाढ करण्यात यश मिळविले. जय सहकार पॅनेलमध्ये अनुभवी उमेदवारांना सामील करण्यात आले आहे. ज्यामुळे संस्थेचा यापेक्षाही अधिक विस्तार करता येईल व विकासाची कास धरत येईल. जनतेने नव्याने आलेल्या या विरोधकांना साथ न देता जय सहकार पॅनलच्या छत्री या बोधाचिन्हवर फुलीचा शिक्का मारून विजयी करण्याचे आव्हाहन पॅनलच्या उमेदवाराकडून करण्यात आले आहे.

संस्थेचा विकास जर हवा असेल तर जय सहकार पॅनलशिवाय पर्याय नाही. विरोधकांच्या खोट्या व फसव्या प्रचाराला बळी न पडता आपले बहुमूल्य मत हे जय सहकार पॅनललाच द्यावे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!