Vidarbh24News

Latest Online Breaking News

युवा नेता वर काळी जादू….

विदर्भ २४ डिजिटल न्यूज राजुरा तालुका प्रतिनिधी आशिष यमनुरवार.

युवा नेता वर काळी जादू….

*युवा नेता भानापेट प्रभाग  हर्षदभाऊ कानमपल्लीवार साधारण कुटंब मध्ये त्याचा जन्म झाला कुठली ही राजकीय वारसा नाहीं त्यांनी खूप परिश्रम घेऊन 2017 ची निवडनुक लढवली अवघ्या काही  मतांनी त्याचा पराभव झाला. त्या पराभवाला न खचता त्यांनी जनसामान्य वडिलाधारी प्रभागांच्या लोकांचे प्रश्न सोडवून – कामे करून आपला राजकीय प्रवास सुरु ठेवला व लोकप्रिय  झाला, पण हेच काही त्याचा राजकीय वीरोधकांना दिसे नाहीं सारखे झाले 20 मे ला हर्षद भाऊ यांच्या वाढदिवसा निमित्त गिरनार चौक इथे एक फलक लावण्यात आला त्या फलका समोर काही राजकीय विरोधकांनी काळा जादू पूजा हा प्रकार केला  तर काहींना त्याचा वाढदिवसाच्या दिवशी युवकांची भारी गर्दी पाहुन विरोधकांची पायाखालची वाळू सरकली मनून सोशल मीडिया वर पोस्ट टाकत विरोध केला.

युवानेता हर्षदभाऊ कानमपल्लीवार हे खंबीरनेतृत्व आहे अश्या पोकळ व सोशल मीडिया पोस्ट ला घाबरणारा नाहीं त्याचा मागे समस्त चंद्रपूर वासियांचा आशीर्वाद व साथ आहे व 2022  निवडनुक  तो ताकदीने लढणार व निवडवून येणार*

*🚩जय महाराष्ट्र*

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!