पंकज कांबळे तर्फे बुध्द पौर्णिमेचा तुम्हाला व तुमच्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा 

पंकज कांबळे तर्फे बुध्द पौर्णिमेचा तुम्हाला व तुमच्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा
“बुद्ध धम्म आहे, धर्म नाही,
बुद्ध मार्ग आहे, धर्मकांड नाही,
बुद्ध मानव आहे, देवता नाही,
बुद्ध करूणा आहे, शिक्षा नाही,
बुद्ध शुद्ध आहे, थोतांड नाही,
बुद्ध विचार आहे, दुराचार नाही,
बुद्ध शांती आहे, हिंसा नाही,
बुद्ध प्रबुद्ध आहे, युद्ध नाही,
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!”
शुभेच्छाकर्ते:- पंकज कांबळे व समस्त युवा भीमशक्ती मित्रपरिवार .