Vidarbh24News

Latest Online Breaking News

अखेर…. विजय उर्फ बंडू श्यामराव हेपट यांचा मृतदेहच आढळला…..

•काही घात पात तर नाही ना? अशी चर्चा सर्वत्र सुरू

•घरातून निघून जाण्याचे  नेमके कारण अद्यापही गुलदस्त्यात.

मारेगाव ९ मे :- वणी शहरातील सुभाषचंद्र बोस चौक येथे वास्तव्यास असलेल्या विजय उर्फ बंडू श्यामराव हेपट ( वय ६६) याचा हा मृतदेह असल्याचे पोलीस तपासात दिसून आले. दि.७ मे रोज शनिवारी दुपारी राहत्या घरी कुणालाही न सांगता घरातून निघून गेल्याने त्यांचा मुलगा शरद विजय हेपट यांनी काल दिनांक ८ मे ला वणी पोलीस स्टेशमध्ये रितसर बेपत्ता असल्याची नोंद केली होती. यानंतर आज  दिनांक ९ मे ला त्यांचा मृतदेहच वेगाव शिवारात गळफास स्थितीत सकाळी ९ वाजता आढळून आला.

 बेपत्ता असलेल्या इसमाचा मृतदेह संशसास्पद अवस्थेत मारेगाव तालुक्यातील वेगाव शिवारात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बडू हेपट त्या वेगाव शिवारात कसे आले व कशासाठी आले. काही घात पात तर नाही ना? अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलिस करत आहे.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!