राष्ट्रवादी पक्षाचा २१ वा वर्धापन दिनी भद्रावती मधे अधीकारी व कर्मचारी वृंदाचा सत्कार सोहळासंपन्न.

*आशिष यमनुरवार/ विदर्भ 24 न्युज*
*शहर प्रतिनिधी, राजुरा.*
संपर्क – 88559 94001
राष्ट्रवादी पक्षाचा २१ वा वर्धापन दिन अधीकारी कर्मचारी वृंदाचा सत्कार करुण भद्रावतीत सोहळा संपन्न.
संपूर्ण देशाला कोव्हीड १९ या विषाणू च्या महामारी ने ग्रासले असतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा व पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ,प्रदेश अध्याक्ष जयंत पाटील साहेब, गृहमंत्री आनिल देशमुख साहेब, यांच्या संकल्पनेतुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २१ वा वर्धापन दिन साजरा करूण समाजात जागृतता निर्माण व्हावी या उद्देशाने सतत समाजपयोगी कार्यक्रम करीत आज दिनांक २१ जुन २०२० रोजी भद्रावती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कोरोना कोव्हीड विषाणू या संक्रमण ला कायमचे हद्दपार करण्यासाठी तहसीलदार साहेब , भद्रावती ग्रामीण डॉक्टर साहेब,ठाणेदार साहेब संवर्गविकास अधीकारी ,यांनी आपल्या कर्मचारीवृंदा सोवत घेवुन अहोरात्र कष्ट करत आहे म्हणुन २१ व्या वर्धापणा दिना निमत्य शाल श्रीफळ,सन्मान चिन्ह प्रमाणपत्र देवुन सत्कार घेण्यात आले
कोरोना विषाणू (कोव्हीड-१९)* विश्व महामारी सुरू असतांना खरीचा वाटा म्हणून व समाजा बद्दल जाणीव म्हणून अशा कठीण प्रसंगी *राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भद्रावती तालुका* तर्फे अधीकारी तसेच कर्मचारी हंदांचा सत्कार आयोजित केले होते. सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत सत्कार कार्यकृम घेण्यात आले. या वेळी जिल्हा नेते मुनाज शेरव, विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर,अॅड़.युवराज धानोरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष सुनिल महाले,महीला अध्यक्ष सबिया देवगडे, दुर्गा बिश्वास ,कोमल नागोसे,तृप्ती देवगडे,स्नेहल निर्मल, संतोष वासमवार ,रवि नागपुरे,पनवेल शेंडे, अमोल बडगे,रोहन कुटेमाटे,अँड कुनाल पथाडे, व पक्षाचे कार्यकर्ते यांनी सफल करण्यासाठी परिश्रम घेतले.