प्रथम पुण्यस्मरण वै.सुमनबाई रामदास इखारे यांना अभिवादन






श्री गणेशाय नमः || ||श्री जगन्नाथ बाबा प्रसन्न || || अहिल्यादेवी प्रसन्न || …… ,
“मायेविण बाळ क्षणभरी न राहे| न देखता होय कासावीस || आणिक उदंड बुझवीती तरी | छंद त्या अंतरी माऊलीचा ||”
वणी (18 एप्रिल )आमची आई वै. सुमनबाई रामदास इखारे हिचे प्रथम पुण्यसमरण || 1चैत्र कृष्ण 2 शके 1943 सोमवार दिनांक 18 एप्रिल 2022 रोजी आज आमच्या आईची प्रथम पुण्यसमरण आहे.
या दिवशी त्यांच्या दैवी आत्म्याला स्वर्गात एक स्थान सापडले, आम्ही त्यांच्या पुण्यतिथी निमित्त मनापासून त्यांचे स्मरण करतो.
आपले उपकृत
श्री रामदास सीताराम इखारे , सुरेंद्र रामदास इखारे, प्रकाश रामदास इखारे, अनिल रामदास इखारे ,अक्षय,शुभम,अंशुमा, हिमांशू,सौरभ,यश इखारे
पत्ता :- जत्रा रोड वॉर्ड क्र. 13 ,जामा मस्जिद जवळ, वणी जिल्हा यवतमाळ