राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनी “शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस” मधे युवकांचा प्रवेश.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनी “शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस” मधे युवकांचा प्रवेश.
आज दिनांक १०जुन २०२० ला विश्राम गृह,राजूरा येते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनी “राजूरा शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस” मधे शहरातील विविध भागातील वार्डातील मोठ्या संखेत युवकांनी राजूरा शहराध्यक्ष आशिष यमनुरवार यांचा नेतृत्वात आज प्रवेश केला.. २०१९ विधानसभा निवडणुकी नंतर युवकांचा पक्षा कडे कल वाढत असलेला दिसुन येत आहे.. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे युवकचे जिल्हाध्यक्ष श्री.नितिन भाऊ भटारकर चंद्रपुर शहराध्यक्ष श्री प्रदिपभाऊ रत्नपारखी, राजूरा विधनासभा युवक चे अध्यक्ष श्री.कुणालभाऊ गायकवाड, किसान सेलचे शहराध्यक्ष श्री.अब्दुल एजाज भाई, सामाजीक न्याय विभाग गोडपिपरी तालुकाध्यक्ष श्री नितेशभाऊ मेश्राम यांचा उपस्थीत सर्व युवकांचा प्रवेश करण्यात आला.
कार्यक्रमाला राजूरा तालुकाध्यक्ष संतोषभाऊ देरकर, युवक तालुकाध्यक्ष आसिफ भाऊ सय्यद, युवक उपाध्यक्ष स्वप्निल बाजुजवार, युवक महासचिव आल्विन सावरकर, राजूरा शहराध्यक्ष आशिष यमनुरवार, शहर महासचिव नदीमभाई मूसा,शहर महासचिव श्री.अंकुशभाऊ भोंगळे, शहरउपाध्यक्ष श्री.रखिबभाई शेख,शहर सचिव श्री.विजयभाऊ कुमरे, शहर संघटक सचिव श्री. संदीप पोगला, शहर संघटक सचिव श्री.राजीवभाऊ ददगल, जहीर खान, राजूरा युवक शहर चे आस्टीन सावरकर, रवी राव,गौरव वासडे, समीर शेख,शुभम ताठे, सोहेल शेख,अमन निपाने,रुपेश हेपट,चेतन निमकर हे सर्व उपस्थित होते..



