ट्रक ला टोल करुन नेत असलेल्या ट्रकनी एका तरुणाचा घेतला जीव.

-
- राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे चंद्रपूर शहर अध्यक्ष श्री महेन्द्र लोखंडे यांचा बल्लारपूर – आलापल्ली रोडवर बामणी गावाजवळ ट्रक अपघातात मृत्यू झाला.महेंद्र लोखंडे हे कोठारी वरुण चंद्रपुर ला निघाले होते तर रस्त्यात च्या कडेला बामणी जवळ थांबले होते तिथक्यात बाजुनी एक ट्रक आला त्या ट्रकचा मागे एक बंद ट्रक टोल करुन नेत होते टर्निग होती तर त्या ट्रकचा पल्ला महेंद्र लोखंडे यांचा डोक्याला लागला त्यामुळे त्यांचा तिथेच जागीच मुत्यू झाला. त्यांचा अशा जान्यानी सर्व चंद्रपुर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस परिवारात शोकाकुल पसरलेला आहे..
महेंद्र हे घरातील एकमेक काम करुन आपल्या परिवाराचा उदहनीर्वाह चालवीत होते.ते गोपालपूरी बालाजी वार्ड चंद्रपुर येथील रहवासी आहे. ते ४२वर्षाचे होते त्याचा मागे बराच मोठा परिवार आहे.. अंतीम संस्कार उद्याला होणार आहे असे चंद्रपुर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहराध्यक्ष राजीव कक्कड यांनी सांगितले..