पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन.
कुणाल उंदीरवाडे
विदर्भ 24 न्युज
शहर प्रतिनिधी, सिंदेवाही
मोबाईल न. 8806370336
सिंदेवाही येथे अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे.या शिबिरात आपण सहभागी होऊन रक्तदान करावे. सदर शिबिराचे आयोजन दिनांक ३१ मे २०२० रोजी तालेवार सभागृह सिंदेवाही येथे वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत भारतीय जनता पार्टी, भा.ज.यु.मो, भाजपा महिला आघाडी, भाजपा सोशल मीडिया सेल सिंदेवाही यांनी आयोजित केले आहे.



