Vidarbh24News

Latest Online Breaking News

प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा घरीच अत्यंत साध्या पध्दतीत साजरी करा – श्रीराम नवमी उत्सव समिती अध्यक्ष रवि बेलूरकर यांचे आव्हान

वणी (20 एप्रिल ) :- वणीकर जनतेला जाहीर आवाहन येत्या २१ एप्रिल २०२१ ला प्रभू श्रीरामाचे जन्मोत्सव आहे हा जन्मोत्सव आपण वणीकर मागील ५० ते ६० वर्षा पासून उत्साहाने साजरा करीत आहो. परंतु सध्या परिस्थिती वेगळी आहे.

 

दिवसे दिवस वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव आपण पाहत आहो तरी त्यावर मात करण्या करीता संपुर्ण मानवजाती संघर्ष करीत आहे.वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भाव पाहून मी रवी बेलूरकर प्रभू श्रीराम नवमी उत्सव समिती अध्यक्ष वणी आजुबाज़ुच्या गावातील श्रीराम भक्तांचे मागील १५ ते २० वर्षापासून

शोभायात्रेत हजारोच्या संख्येने सहकार्य लाभले त्या सर्वांना विनंती करतो की, या २१ एप्रिलला आपले आणि आपल्या परिवाराचे संरक्षण करीत आप आपल्या घरी प्रभू श्रीरामचंद्र जन्मोत्सव साजरा करावा.कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडू नये आणि या कोरोनावर मात करून आपले हा सण साजरे करावे .अशी विनंती करत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!