Vidarbh24News

Latest Online Breaking News

महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा युवा आघाडी चंद्रपुर ग्रामीण जिल्हा कार्यकारणी घोषित 

महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा युवा आघाडी चंद्रपुर ग्रामीण जिल्हा कार्यकारणी घोषित 

कार्याध्यक्षपदी भाऊराव कोठारे यांची निवड

महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा चंद्रपुर विभाग अंतर्गत चंद्रपुर ग्रामीण जिल्ह्याकरिता युवा आघाडी विभागीय सचिव तुलशीदास भुरसे यांचे शिफारसी नुसार चंद्रपुर दक्षिण ग्रामीण जिल्हा पदाधिकारी निवड करण्यात आली असून सचिन मोरेश्वर शेंडे यांची जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा राज्य अध्यक्ष तथा खासदार रामदास तडस, महासचिव डॉ. भूषण कर्डिले, राज्य सहसचिव बळवन्तराव मोरघडे, राज्य सेवा आघाडी अध्यक्ष सुभाष पन्हाले, प्रसिद्धि प्रमुख दिलीप चौधरी यांचे सूचनेनुसार चंद्रपुर विभागीय अध्यक्ष अजय वैरागड़े, सचिव संजय खाटीक, राज्य उपाध्यक्ष चंद्रपुर विभाग विपिन पिसे व युवा आघाडी विभागीय अध्यक्ष श्रीहरी सातपुते यांचे मार्गदर्शनानुसार युवा आघाडी विभागीय सचिव तुळशीदास भुरसे यानी जिल्हा अध्यक्ष पदाकरिता सचिन मोरेश्वर शेंडे, कार्याध्यक्षपदी भाऊराव नकटू कोठारे, सचिवपदी मनोज यादव बेले, सहसचिव पदी अनिल विठल खनके, उपाध्यक्ष पदी लक्ष्मण गोसाई गव्हारे व कोषाध्यक्षपदी प्रवीण मारोती धोडरे यांची शिफारस केली, निवड झालेले नवनियुक्त पदाधिकारी हे ओबीसी संघटनेच्या कार्यासोबत सामाजिक क्षेत्रातील विविध कार्यक्रमात हिरीरिने भाग घेत असतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेत तेली समाज संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने राज्य सह सचीव बलवंत मोरघडे यांच्या सूचनेनुसार विभागीय अध्यक्ष अजय वैरागड़े यानी चंद्रपुर दक्षिण जिल्ह्य पदाधिकारी निवड केली.
त्यांचे निवडिबदल दत्ता तडस, नीलेश बेलखेड़े, प्रीतम लोनकर, सूरज कारेमोरे, उमेश हिंगे, रामेश्वर चातुर, लक्ष्मण वासेकर, कवडू लोहकरे, धीरज लाखडे, राहुल भांडेकर, निकेश नैताम, कीर्ति कातोरे, वंदना डांगरे, भावना बावनकर, यानी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!