रविभाऊ रेभे ( उपाध्यक्ष) व्यापारी आघाडी भाजपा यांचा तर्फे समस्त वणीकरांना ग्रामीण जनतेला धूलिवंदनाचा हार्दिक शुभेच्छा💐💐💐
रविभाऊ रेभे ( उपाध्यक्ष) व्यापारी आघाडी भाजपा यांचा तर्फे समस्त वणीकरांना ग्रामीण जनतेला धूलिवंदनाचा हार्दिक शुभेच्छा💐💐💐
होळीच करायची तर
अहंकाराची, असत्याची, अन्यायाची,
जातीयतेची, धर्मवादाची, हुंडा प्रथेची,
भ्रष्ट्राचाराची, निंदेची, आळसाची,
गर्वाची, दु:खाची होळी करा,
तुम्हाला सर्वांना होळीच्या व धुलिवंदनच्या खूप खूप शुभेच्छा!💐💐💐💐💐