Vidarbh24News

Latest Online Breaking News

मुर्धोनी येथे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते विकास कामाचे उद्घाटन

वणी( 20 .मार्च ) :– तालुक्यातील मुर्धोनी येथे जिल्हा खनिज विकास निधी अंतर्गत पाणी पुरवठा कामासाठी ४१ लक्ष  ४२ हजार रुपयाच्या कामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय पिंपळशेंडे सभापती पं.स.वणी तथा जिल्हा उपाध्यक्ष भाजपा,

तर प्रमुख उपस्थीतीत गजानन विधाते तालुकाध्यक्ष वणीसंघदीप भगत सदस्य,जि.प.यवतमाळ,कैलास पिपराडे सरपंच मानकी तथा तालुका सरचिटणीस, संजय झाडे उपाध्यक्ष, प्रशांत भोज सरपंच मुर्धोनी,बंडू खंडाळकर सरपंच पळसोनी, साईनाथ तोडासे उपसरपंच मुर्धोनी,शुभम इंगळेयांच्यासह गावातील समस्त नागरीक उपस्थित होते

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!