Vidarbh24News

Latest Online Breaking News

राजुर येथील थरारक घटना- भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या आईस मारहाण

वणी (13मार्च):– तालुक्यातील राजूर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचा आईला भांडण सोडवण्यासाठी गेल्याने जबर डोक्यावर लोखंडी रॉड मारल्याने ती जखमी झाली. त्यातील तीन आरोपीस अटक करण्यात आली. आहे.राजुर कॉ येथे राहणाऱ्या वाहन चालक सतीश शंकर अलवलवार( वय 31 )यांच्या घराशेजारी कोमलवार परिवार राहते.

नेहमी  सतीश व कोमलवार परिवाराशी काही ना काही कारणास्तव शाब्दिक चकमक व्हायची.त्यामुळे दोघांचा परिवारात आधीपासूनच कुचकुच राग निर्माण होताच.परंतु गुरुवारी रात्री आठ वाजता सतीश अलवलवार गाडीने घरी आल्यावर त्यासोबत थॉमस माणिक कोमलवार (वय 32) होस्तम माणिक कोमलवार (वय 32 )डेव्हिड शाहू( वय 34 )सर्व राहणार राजुर कॉ  यांनी सतीशला जबर मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी दिली.हा झगडा सोडवण्यासाठी सतीशची आई मधात गेली असता डोक्यावर लोखंडी रॉड लागला.व ती अतिशय गंभीररित्या जखमी झाली.याप्रकरणी थॉमस कोमलवार ,होस्तम कोमलवार व डेविड शाहू यांच्याविरुद्ध भा. द. वि. 324 ,323 ,504 ,506 कलमांतर्गत गुन्हा नोंदवून अटक केले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!