Vidarbh24News

Latest Online Breaking News

*एमपीएससी विद्यार्थ्यांच्या शासनाच्या परीक्षा पुढे ढकल्याच्या निर्णयावर संताप*

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या    राज्यसेवा पूर्व परीक्षा गेल्या वर्षीपासून कोरोनाचे कारण देऊन शासनाने पुढे ढकलले आहे मात्र यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.आज दुपारी २ वाजता आयोगाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलली त्यामुळे राज्यासह जिल्ह्यातही विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त केला.

गडचिरोली शहराच्या मुख्य चौकात विद्यार्थ्यांनी सुरूवातीला शांत रीतीने शासनाचा निषेध केला मात्र प्रशासन याची दखल घेण्यास तयार नव्हते त्यामुळे काही वेळासाठी एमपीएससी विद्यार्थ्यांनी मुख्य रस्ते साखळी करून बंद केले त्यामुळे काही वेळासाठी सार्वजनिक सुव्यवस्था विस्कळीत झाली.

एमपीएससी चे विद्यार्थी सुरज कोडापे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी हा निषेध आंदोलन केला.रस्ता रोको झाल्या नंतर पोलीस प्रशासन यांनी येऊन विद्यार्थ्यांच्या समस्या व मागण्या जाणून शासनापर्यंत आम्ही तुमच्या निवेदनाचा पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.

शासनाने विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ ना करता परीक्षा वेळेत घ्याव्यात अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलन विद्यार्थी करतील.*एमपीएससी विद्यार्थ्यांच्या शासनाच्या परीक्षा पुढे ढकल्याच्या निर्णयावर संताप*
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षा गेल्या वर्षीपासून कोरोनाचे कारण देऊन शासनाने पुढे ढकलले आहे मात्र यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.आज दुपारी २ वाजता आयोगाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलली त्यामुळे राज्यासह जिल्ह्यातही विद्यार्थ्यांनी आपला संताप व्यक्त केला.
गडचिरोली शहराच्या मुख्य चौकात विद्यार्थ्यांनी सुरूवातीला शांत रीतीने शासनाचा निषेध केला मात्र प्रशासन याची दखल घेण्यास तयार नव्हते त्यामुळे काही वेळासाठी एमपीएससी विद्यार्थ्यांनी मुख्य रस्ते साखळी करून बंद केले त्यामुळे काही वेळासाठी सार्वजनिक सुव्यवस्था विस्कळीत झाली.
एमपीएससी चे विद्यार्थी सुरज कोडापे यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांनी हा निषेध आंदोलन केला.रस्ता रोको झाल्या नंतर पोलीस प्रशासन यांनी येऊन विद्यार्थ्यांच्या समस्या व मागण्या जाणून शासनापर्यंत आम्ही तुमच्या निवेदनाचा पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.
शासनाने विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ ना करता परीक्षा वेळेत घ्याव्यात अन्यथा यापेक्षा मोठे आंदोलन विद्यार्थी करतील.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!