परशुराम पोटे यांची महाराष्ट्र प्रदेश मिडिया प्रभारीपदी नियुक्ती
वणी (11.मार्च ):- दैनिक हिंदुस्थान,लोकवाणीचे उपसंपादक व दखल न्युज भारत चे अमरावती विभागीय प्रतिनिधी परशुराम पोटे याची हिंदू राष्ट्र शक्ती च्या महाराष्ट्र प्रदेश मिडिया प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. हि निवड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष(युवा) सिद्धेश्वर वामन कुलकर्णी यांनी एका नियुक्ती पत्राद्वारे केली आहे.


पोटे यांचे सुबद्ध व चानाक्ष कामगिरी बघता त्यांना ही त्यांचा कामाची पावती सिद्धेश्वर वामन कुलकर्णी यांनी दिली.
या निवडीबद्दल वणी परीसरातील त्यांच्या चाहत्यांन मधे जल्लोषाचे निर्माण झाले असून त्यांचावर सर्व स्तरावरुन अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.



