“सत्या ग्रुप व लाईफ लाईन ब्लड बँक”यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराला वणीत उत्स्फूर्त प्रतिसाद….
वणी (20.फेब्रू ):- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सत्या ग्रुप व लाईफ लाईन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर घेण्यात आले. “सत्या ग्रुप ” चे युवकवर्ग एकत्रित येऊन सामाजिक बांधीलकी जोपासत”रक्तदान हेच श्रेष्टदान” म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने वणी येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते .

तसेच Covid-19 पार्श्वभूमी शासनाने दिलेल्या नियमाचे पालन करीत रक्तदान शिबिराला युवकानी भरपूर प्रतिसादही दिला. मोठ्या प्रमाणात रक्तदाते दान करण्यास तयार झाले व त्यात युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
असून काही शहरातील नागरिकांनी सुद्धा रक्तदान केले. एकूण 75 रक्त दात्यांनी रक्तदान करण्यात आले .
शिबिराचा अध्यक्ष स्थानी संजय भाऊ देरकर यांनी उपस्थित राहून सत्या ग्रुपला मार्गदर्शन केले
“रक्त दान महत्वाचे आहे तसे प्रत्येकाने सामाजिक दायित्व समजून हे श्रेष्ठ व काळाची गरज म्हणून दान करावे असे मनोगत व्यक्त केले “
शिबिराचा यशस्वीतेसाठी सत्या ग्रुपचे अध्यक्ष सतीश तेवर, उपाध्यक्ष गणेश लाकडे, सचिव अतुल मडावी ,सहसचिव सौरभ येलालवार,फैजल बशीर खान, सुमित वरारकर,सौरभ खडसे ,राहुल बोंमकटीवर,शेखर गौरकर, स्वप्नील आत्राम, सुभाष सातपुते, शरद तरारे, विनोद तोड
सचिन गिरनुले, अजय आत्राम, प्रज्वल दांडवे, पंकज लाकडे, आकाश घुमे ,अनिकेत कुरेवार, कुणाल दांडवे, अजय तरारे, प्रशांत कावाडे, आशिष कोतरांगे,महेश घुले, लोकेश बानकर, निखिल दांडवे,
अमर सातपुते, विक्की कळसकर, विक्की वाघडे, आशिष सहारे, आकाश समर्थ, अस्लम शेख, गणेश सहारे,अतुल बोंमकटीवर, प्रशांत बिलोरिया, असलान शेख उपस्थित होते



