मा.श्री सुनिलभाऊ कातकडे यांचा तर्फे छत्रपती शिवाजी महाराज 


जयंतीच्या समस्त जनतेस 




शिवमय हार्दिक शुभेच्छा.

सह्याद्रीच्या छाताडातून, नाद भवानी गाजे काळजात राहती अमुच्या, रक्तात वाहती राजे !! तुफ़ान गर्जतो, आग ओकतो, वाघ मराठी माझा ! सन्मान राखतो, जान झोकतो तुफानं मातीचा राजा ! “ताज महल अगर प्रेम की निशानी है ” तो “शिवनेरी किला” एक शेर की कहानी है..
छत्रपती शिवाजी महाराज
जयंतीच्या समस्त जनतेस मा.श्री सुनिलभाऊ कातकडे यांचा तर्फे
शिवमय हार्दिक शुभेच्छा.