आज स्टूडंट कॉम्पुटर एज्यूकेशन सावलीचा भव्य शुभारंभ सोहळा

आज स्टूडंट कॉम्पुटर एज्यूकेशन सावलीचा भव्य शुभारंभ सोहळा
विधवा निराधार महिलांना शिवणकाम व ड्रेस डिझाईनचे मोफत प्रशिक्षण
आज स्टूडंट कॉम्पुटर एज्यूकेशन तथा आपले सरकार सेवा केंद्र आणि मानसी लेडीज गारमेंट्स तथा शिवणकला प्रशिक्षण केंद्र सावली यांच्या दुकानाचा उद्धाटनाचा कार्यक्रम शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेला आहे. तरी सर्व जनतेने उपस्थित राहण्याचे आव्हाहन स्टूडंट कॉम्पुटर एज्यूकेशनच्या संचालिका सौ. मानसी रुपचंद लाटेलवार यांनी केले आहे.
स्टूडंट कॉम्पुटर एजुकेशन इंस्टीटूटमध्ये अत्याधुनिक सोयी-सुविधा आहेत. सावली शहरात वारंवार विद्युत जाणे-येणे करीत असल्यामुळे इंनवरटरची सोय करण्यात आलेली आहे. विद्यार्थां इंस्टीटूट मध्ये आल्यानंतर कितपत कॉम्पुटर अभ्यास करतात कि फक्त गेम खेळत बसतात हे पाहण्यसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. विद्यार्थांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून एसी (AC) लावण्यात आलेला आहे. ओंनसेट परीक्षा उत्तीर्ण तज्ञ प्रशिक्षक नेमण्यात आलेले आहेत.
गरीब व होतकरू विद्यार्थांना एमएस-सीआयटी (MS-CIT) व टॉली (Tally) हा कोर्समोफत मध्ये शिकविण्यात येणार आहे. आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे विधवा निराधार महिलांना शिवणकाम व ड्रेस डिझाईन हा कोर्स महिला क्षशक्तीकरण करण्यासाठी अगदी मोफतमध्ये शिकविल्या जाणार आहे अशा स्टूडंट कॉम्पुटर एजुकेशनच्या संचालिका सौ. मानसी रुपचंद लाटेलवार यांनी सांगितले आहे.
आपणास स्टूडंट कॉम्पुटर एजुकेशनच्या सावलीच्या वतीने दुपारी ०१.०० वाजता नवीन नगरपंचायत समोर, शेतकरी सहकारी सोसायटी कॉप्लेक्समध्ये दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ ला उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण देण्यात येत आहे.