नगरसेविका ज्योति हारून खान यांच्या फंडातून लादीकरणाचे व चेंबर दुरुस्ती काम..
नगरसेविका ज्योति हारून खान यांच्या फंडातून लादीकरणाचे व चेंबर दुरुस्ती काम..
मुंबई :- शिव सेना वार्ड क्र, 124 विक्रोली पार्क साईट येथील स्थानिक नगरसेविका ज्योति हारून खान तसेच मा, नगरसेवक हारून खान साहेब यांच्या फंडातुन सी कॉलणी येथे लादिकरणाचे काम करण्यात आले व सिवर लाइन चे चेंबर दुरूत करूण दिल्या बदल सी कॉलणी येथील रहीवासी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष शाखा संपर्क प्रमुख श्री यशवंत खोपकर,सौ,अक्षता यशवंत खोपकर ,त्यावेळी उपस्थिति बार्शी जिल्हा संपर्क प्रमुख श्री सुनिल बागवे, विनायक जाधव,राजु केळशीकर, शिव सैनिक पदाधिकारी तेथील रहिवाशी यांनी स्थानिक नगरसेविका व त्यांचे सहकारी श्री,शकंर
व-हाडी श्री प्रविन बेले
यांचे आभार व्यक्त करते वेळी.



