साई मंदिराचा 41 वा वार्षिक महोत्सव साधेपणाने संपन्न झाले….
साई मंदिराचा 41 वा वार्षिक महोत्सव साधेपणाने संपन्न..
मुंबई :- (दि. 13 फेब्रुवारी 2021)- श्री साई भक्तांचे श्रद्धास्थान असलेले प्रसिद्ध साई मंदिर सागर सोसायटी सेंड फ्रान्सिस रोड येथे हा साई मंदिराचा 41 व वार्षिक यंदा covid-19 महामारी च्या शासकीय नियमानुसार सामाजिक अंतर पाळणे बंधनकारक असलेल्याने, आपली व आमची इच्छा असून मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आलेला नाही. परंतु, आकर्षक आणि आदर्श हळदीकुंकू समारंभ महिलांसाठी शासकीय नियम आणि सुरक्षित अंतर या सर्व बाबीचा काटेखोर पने पालन करून साजरा करण्यात आलं . तेव्हा सुरक्षित अंतराच्या आणि गर्दी न करण्याच्या नियमामुळे यंदा सर्व हा कार्यक्रमाचा उपभोग घेता आलेला नाही. त्याबद्दल आम्ही संयोजक साईभक्त परिवार आणि सौ. स्मिताताई सुभाष घाडगे आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करीत आहोत. असे स्मिताताई सुभाष घाडगे म्हणाल्यात.



