सेवानिवृत्त लष्करी अधिकारी रामचंद्र कुबडे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
वणी:- येथील प्रतिष्ठित नागरिक तथा भारतीय लष्करातून सेवानिवृत्त झालेले लष्करी अधिकारी रामचंद्र लक्ष्मण कुबडे वय 70 वर्ष यांचे अल्पश: आजाराने दुःखद निधन झाले आहे. ते 1999 मध्ये सुभेदार मेजर या पदावरून सेवानिवृत्त झाले होते.

त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना व नातवंड असा मोठा आप्तपरिवार आहे.

