सीईओ साधतील 10 जून बुधवार रोजी नागरिकांशी संवाद नागरिकांना थेट विचारता येणार प्रश्न चंद्रपूर, दि.9 जून: कोरोना जनजागृतीसाठी आत्मभान अभियान जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहे....
जिल्ह्यात दाखल 71 हजारांवर नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण 4 हजारांवर नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत शहरात दाखल होणाऱ्यांनी नावाची नोंद करावी...
वैद्यकीय शिक्षणात ओबीसी विद्यार्थांवरील अन्याय दूर करावं मराठा सेवा संघाचे प्रशासनाला निवेदन महेश काहीलकर/विदर्भ 24 न्युज शहर प्रतिनिधी, चंद्रपूर चंद्रपूर-ओबीसी...
जिल्ह्यात प्रवास व प्रवासी वाहतुकीच्या आदेशांची सक्त अंमलबजावणी करा. जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पोलीस विभागाला निर्देश चंद्रपूर,दि. 9 जून: फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (1974 चे 2) चे कलम 144 अन्वये...
चंद्रपूर जिल्हातील बाधीताची संख्या पोहचली ४२ वर महेश काहीलकर / विदर्भ 24 न्युज शहर प्रतिनिधी, चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल मंगळवारी...
चीमुर येथील उपविभागीय अधिकारी( SDM) यांच्या वाहन चालकाने गळफास घेऊन केली आत्महत्या. मृत्यूचे कारण अध्यापही गुपीतच.. चिमूर पोलीस स्टेशन चे...
दाताळा रोड वर मनु अपार्टमेंटला आग गॅॅस लिकेजमुळे आग महेश काहिलकर/विदर्भ24न्युज शहर प्रतिनिधी, चंद्रपूर चंद्रपूर-दाताळा रोड वर असलेली मनु अपार्टमेंट...
जाणून घेऊया ! कापूस लागवड तंत्रज्ञान व व्यवस्थापन शेतकऱ्यांनी शेती कामाचे नियोजन करण्याचे आवाहन चंद्रपूर दि. 9 जून: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शेती मशागत...
चांदा ते बांदा योजनेचा इम्पॅक्ट पॅडीसिडरद्वारे चिखलावर धान पेरणी चंद्रपूर, दि.9 जून: चांदा ते बांदा योजनेअंतर्गत कृषी संशोधन केंद्र, सिंदेवाही या कार्यालयाचे...
दहावी बारावीचा निकाल कधी लागणार? बोर्डाने दिले स्पष्टीकरण... राज मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली माहिती....... संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष...
Prathmik aarogy kendr vyahad Aaj dinank 09/06/2020 la lasikarn ch aayojan krnyat aale
कोळसा खदानीतील मातीच्या ढिगार्यामुळे जवळपासच्या गावांना मोठा धोका:- राजू झोडे शासनाला निवेदन देऊन उलगुलान संघटनेने वेकोली प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा...
शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करा रेगुंठा येथे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन देवूण केली मागणी
शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करा रेगुंठा येथे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन देवूण केली मागणी. सिरोंचा:-सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा परीसरात...

