Vidarbh24News

Latest Online Breaking News

पोंभुर्णा तालुक्यात विद्युत कपात बंद करा, मनसेनि दिला विद्युत वितरण कंपनीला निवेदनाद्वारे इशारा

पोंभुर्णा तालुक्यात विद्युत कपात बंद करा, मनसेनि दिला विद्युत वितरण कंपनीला निवेदनाद्वारे इशारा

विद्युत बिला संदर्भात पोंभुर्णा तालुका मनसे आक्रमक

आज दि 04/02/ 2021 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पार्टी तर्फे वीज वितरण कंपनी कार्यालय पोंभुर्णा इथे मनसेचे जिल्हा सचिव किशोर भाऊ मडगुलवार यांच्या प्रमुख नेतृत्वात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीभेट दिली व संबंधित अधिकाऱ्यांना वीज बिला संदर्भात निवेदन देण्यात आले,
तालुक्यातील कोणत्याही वीज ग्राहकाचे वीज पुरवठा खंडित करू नये अशी सूचना व निवेदन देण्यात आले, तसेच वीज कापण्यासाठी कोणताही कर्मचारी गाव/ खेड्यात आल्यास गंभीर परिणाम होतील अश्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या . यावेळी मनसे पोंभुर्णा तालुका अध्यक्ष आकाश तिरुपत्तीवर, मनसे तालुका उपाध्यक्ष किशोर वाकुडकर, मनविसे तालुका अध्यक्ष आशिष नैताम, मनसे शहर अध्यक्ष निखिल कन्नाके, मनसे तालुका सचिव अमोल भाऊ ढोले , पवन बंकावार, कौशल चिचघरे , प्रशांत फुलझेले, संतोष पेंदोर , कुणाल बुरांडे, निखिल शेट्टे, राजेश गेडाम, नूतन नैताम, वैभव घाटबांधे, महेश नैताम , प्रमोद ढाक, प्रज्योत मानकर, देवा मानकर, आशिष आर नैताम, आदी पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!