राजूर (कॉ )येथील दिक्षाभूमी बुद्ध विहार कमेटी सर्वानुमते नवीन कार्यकारणी जाहीर
राजुर :- तालुक्यातील राजूर कॉ येथील दिक्षाभूमी बुद्ध विहाराची दर 2 वर्षांनी नवीन कार्यकारणी गठीत केल्या जाते त्याच अनुषंगाने यंदाही हरिहर निमसटकर यांचा अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली. त्यात लोकशाही पद्धतीने ही निवडणूक विहारात घेण्यात आली .
त्यात सर्वानुमते अध्यक्ष पदासाठी जास्त पसंती विवेक निमसटकर यांची वतर उपाध्यक्ष पंकज कांबळे ,सचिव एड. जितकुमार चालखुरे ,

सहसचिव सुनीता कुंभारे , कार्याध्यक्ष पदी आशिष दुबे , कोषाध्यक्ष यशवंत पाटील ,सहकोषाध्याक्ष शोभाताई उमरे , सल्लागार म्हणून सेवकदास नगराळे ,
सोमेश्वर जांगळे ,मेंढे , गणेश रामटेके , सदस्य म्हणून अनिल पाटील , संघपाल धाबर्डे ,निता निमसटकर ,पल्लवी मस्के यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.




