मा .श्री. इजहार शेख यांची भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल फ्री मेथोडिस्ट चर्च, राजुर ऑफीशियल बोर्डच्या सर्व सदस्यांकडून हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐
प्रभु येशु आपणास आणखी पुढील वाटचाली साठी मार्ग सुकर व सोप करावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐


शुभेच्छुक:- फ्री मेथोडिस्ट चर्च ,(राजुर कॉ) चे सर्व ऑफीशियल बोर्डचा समस्त सदस्यांकडून मनःपूर्वक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐