*पोलीस बॉईज असोसिएशन*पोलीस बॉईज असोसिएशन धुळे जिल्हाध्य इम्रान शेख यांची नवीन नियुक्ती
*पोलीस बॉईज असोसिएशन*पोलीस बॉईज असोसिएशन धुळे जिल्हाध्य इम्रान शेख यांची नवीन नियुक्ती*
*पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी केले जाहीर*
*धुळे* – *दिनांक 08 / 01 / 2021 रोजी पोलीस बॉईज असोसिएशन धुळे जिल्हाध्यक्ष पदी इम्रान रऊफ शेख यांची नवीन निवड केल्याचे असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी जाहीर केले आहे, इम्रान शेख हे पोलीस बॉईज असोसिएशन मध्ये सन 2016 पासून धुळे शहराध्यक्ष या पदावर काम करत होते, त्यांनी आत्तापर्यंत पोलीस बॉईज असोसिएशन मार्फत धुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय यांच्या अनेक समस्या शासन दरबारी मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे*
*त्यामुळे इम्रान शेख यांची ही उल्लेखनीय कामगिरी पाहता त्यांची धुळे जिल्हाध्यक्ष ही महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली असल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी संगितले आहे*
*इम्रान शेख यांच्या या निवडीबद्दल पोलीस बॉईज असोसिएशनचे सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांनी स्वागत केले आहे व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत**
*पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी केले जाहीर*
*धुळे* – *दिनांक 08 / 01 / 2021 रोजी पोलीस बॉईज असोसिएशन धुळे जिल्हाध्यक्ष पदी इम्रान रऊफ शेख यांची नवीन निवड केल्याचे असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी जाहीर केले आहे, इम्रान शेख हे पोलीस बॉईज असोसिएशन मध्ये सन 2016 पासून धुळे शहराध्यक्ष या पदावर काम करत होते, त्यांनी आत्तापर्यंत पोलीस बॉईज असोसिएशन मार्फत धुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबीय यांच्या अनेक समस्या शासन दरबारी मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे*
*त्यामुळे इम्रान शेख यांची ही उल्लेखनीय कामगिरी पाहता त्यांची धुळे जिल्हाध्यक्ष ही महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली असल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी संगितले आहे*
*इम्रान शेख यांच्या या निवडीबद्दल पोलीस बॉईज असोसिएशनचे सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी यांनी स्वागत केले आहे व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत*