Vidarbh24News

Latest Online Breaking News

चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला च्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती “महिला शिक्षण दिन “म्हणून साजरा करण्यात आला .

विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा तालुका प्रतिनिधी आशिष यमनुरवार 8855994001

चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी महिला च्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती “महिला शिक्षण दिन “म्हणून साजरा करण्यात आला .

3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त चंद्रपूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांच्या पुढाकाराने “महिला शिक्षण दिन ” विश्वकर्मा सभागृह येथे ठीक दुपारी 2. 00 मोठ्या उत्साहाने साजरा केला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचा हा दिवस महा विकास आघाडी सरकार तर्फे ‘ महिला शिक्षण दिन ‘ म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात साजरा करण्यात येत आहे. क्रांतीसूर्य ज्योतीबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात. कार्यक्रमाचे ठिकाणी शिक्षणाचे प्रतिक म्हणून पणतिची पूजा करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली .या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे माजी. विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वरजी टेमुर्डे जेष्ठ नेते हिराचंद बोरकुटे कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या यशोधरा पोतंनवार डॉ अभिलाषा गावतुरे महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके नगराध्यक्ष दीपक जयस्वाल जेष्ठ डी के आरिकर शहराध्यक्ष ज्योती रंगारी यांनी मार्गदर्शन केले व यांच्या हस्ते बिकट परिस्थितीतून उच्चशिक्षण घेणाऱ्या विध्यार्थीनीचा आदरणीय .पवार साहेबांचे “पावसातला सह्याद्री शरद पवार “लोक माझे सांगाती””एकमेव शरद पवार “पुस्तक व सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन सत्कर करण्यात आला व सामजिक राजकिय शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शिक्षिकांचा व सामाजिक कार्यात अग्रेसर प्रखर नेतृत्व असणाऱ्या महिलांचा सन्मानपत्र पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व “मी सावित्री बोलते” यावर कवितेच्या माध्यमातून ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्ष शुभांगी व डॊगरवार कार्याध्यक्ष राणी राव यांनी सावित्री बनून विचार व्यक्त केले सावित्री मेसराम व रेखा खटोले यांनी”आई सावित्रीचा ग आज करूया जय जयकार “हे गीत सदर केले कार्यक्रमाचे संचालक जिल्हाउपाध्यक्ष वंदना आवळे यांनी केले यावेळी . उपस्थित जेष्ठ नेते किसन झाडे विधानसभा अध्यक्ष ज्योती कवठेकर विधानसभा उपाध्यक्ष पूजा शेरकी जिल्हासरचिटणीस दयाबाई गोवर्धन जिल्हासचिव लता जांभूळकर जिल्हासहसचिव शोभा घरडे पुष्पा झाडे सुलोचना कर्णेवार सुमित्रा वैद्य कांता गाऊतरे रेखा मडावी सुलभा पेंदोर लता बगळे नंदा शिवणकर स्वेता रामटेके इत्यादी महिला पदाधिकारी व भगिनी उपस्थित होत्या.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!