Vidarbh24News

Latest Online Breaking News

घरा बाहेर सांगून गेली ….अण……शेवटी पहाटे मृतदेहच सापडले ……

 

 

 

वणी ( 11.डिसें )  :- वणी नांदेपेरा रोड लगत वांजरी शिवारात बडवाईक यांच्या शेतात सकाळी 11.12.2020 रोजी एका विवाहित महिलेचा मृतदेह आढळला. सदर महिला वणी येथील पटवारी कॉलनी मध्ये भाड्याने राहत असल्याची माहिती समोर आलेली आहे

मृतक महिलेचे वय अंदाजे 32 वर्षीय होती.ती महिला मूळची पिंपळगाव येथील असल्याची माहिती मिळाली.मृतक महिलेला डोक्यावर दगड़ाने ठेचुन हत्या केल्याचे प्राथमिक माहितीत सामोर आले . मृतक महिलेला एक 14 वर्षीय व 6 वर्षीय असे दोन मुलं होती.

ती मुलांसोबत वणी येथे भाड़याने राहत होती .माहितीनुसार, मामाच्या घरी जाऊन येतो असे सांगून ती घराबाहेर गेली असता परत ती घरी आलीच नाही, त्यामुळे नातेवाईक रात्रभर शोध घेत होते .मात्र शेवटी सकाळी पहाटे तिचा मृतदेह आढळला.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वणी पोलीस उपविभागीय अधिकारी संजय पूज्जलवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकाडे आणि सहायक पोलिस निरीक्षक माया चाटसे  घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणात सदर तपास सुरू आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!