Vidarbh24News

Latest Online Breaking News

आ. प्रतिभाताई धानोरकर यांची पंचायत राज समिती व महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या सदस्यपदी नियुक्ती

 

वणी : सामान्य जनतेचे प्रश्न सभागृहात मांडून अल्पावधीतच जनसामान्यांच्या आपल्याशा वाटणाऱ्या आमदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडे नव्या दोन जबाबदाऱ्या आल्या आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्यांची पंचायत राज समिती व महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे.

महिलाचे व ग्रामीण भागातील सामान्य जनतेचे प्रश्न आमदार प्रतिभाताई धानोरकर नेहमी दूर करीत असतात.महिलांच्या समस्या दूर करण्याकरिता त्या नेहमी आग्रही राहतात. त्याच प्रमाणे विविध समस्या व विकासाच्या दृष्टीने त्या कार्य करीत असतात. याच कार्याची दखल घेत  .मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी त्यांची  पंचायत राज समिती व महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे. महाआघाडी सरकारचे आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आभार मानले आहे.

त्यांच्या या नियुक्तीच्या सर्व स्तरावर स्वागत करण्यात येत आहे व पुढील काळात अन्य महत्वाच्या जबाबदारी पार पाडण्याकरिता त्यांना शुभेछा दिल्या जात आहे.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!