Vidarbh24News

Latest Online Breaking News

राजुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व ” नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, राजुरा” यांचा संयुक्त विद्यमाने संदीप भाऊ पोगला यांचा वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम.

विदर्भ २४ डिजिटल न्युज राजुरा तालुका प्रतिनिधी आशिष यमनुरवार.
*राजुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व ” नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, राजुरा” यांचा संयुक्त विद्यमाने संदीप भाऊ पोगला यांचा वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम.*

दिनांक ०४/१०/२०२०, राजुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे संघटक सचिव संदीप भाऊ पोगला यांचा वाढदिवसा निमित्त शहरात विविध कार्यक्रम करण्यात आले…

राजुरा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था यांचा संयुक्त विद्यमाने वृक्षा रोपण करण्यात आले व शहरातील दुर्गम भागात मास्क वाटप करण्यात आले…
शहरातील रिलॅक्स कुल झोन मध्ये केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला… त्यावेळी तालुकाध्यक्ष श्री. संतोष भाऊ देरकर, तालुका युवक अध्यक्ष श्री. आसिफ भाई सय्यद,शहराध्यक्ष श्री. आशिष यमनुरवार, उपाध्यक्ष श्री. रखिब शेख, शहराध्यक्ष युवक श्री. स्वप्निल भाऊ बाजुजवार, रोहित दादा पवार विचार मंच तालुकाध्यक्ष श्री. सुजित भाऊ कावळे, उपाध्यक्ष श्री. राजु भाऊ ददगाळ, सचिव श्री. विजय भाऊ कुंमरे, महासचिव श्री. अंकुश भोंगळे,महासचिव श्री. नदीम भाई शेख, महासचिव श्री. प्रसाद देशमुख, रोहित दादा पवार विचार मंच चे शहराध्यक्ष श्री. ऑस्टिन सावरकर, शहरसंघटक सचिव श्री. संदिप भाऊ पोगला, जहीर खान, गौरव वासाडे व मित्र परिवारातील श्री. बादल भाऊ बेले, आशिष भाऊ करमरकर, आकाश वाटेकर, रत्नाकर पयपरे, मनोज तेलिवार, जगदीश साठोने, अभिजीत बोरकुटे, शुभम सोयाम, जांभुळकर साहेब,चंदू देरकर,चोटू देरकर व सौ. तांबेकर मॅडम उपस्थित होते .

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!