Vidarbh24News

Latest Online Breaking News

माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती म.रा.श्री.आकाश हेमके यांची विदर्भ समनव्यक या पदी निवड करण्यात आली

वणी – सोशल मीडिया या कार्य क्षेत्रात कार्यरत असलेले व सामाजिक कार्यकर्ते सुध्दा असुन सर्वसामान्य जनतेला न्याय व अधिकार मिळवून देण्यासाठी तत्पर असलेले एक नामांकित व्यक्तिमत्त्व म्हणून सर्वच क्षेत्रात करिअर करायचंय असे मनात निर्धार व धाडस निर्माण करून सदैव तत्परतेने निःस्वार्थ म्हणून स्वयंम व्यावसायिक असलेल्या महान व्यक्तीची आकाश हेमके यांची माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती म.रा.येथील उचस्थरिय पदावर असलेल्या वरीष्ठ पदाधिकारी व समस्त मान्यवर यांचे मार्गदर्शनाखाली तसेच श्री.कमलेशजी शेवाळे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख यांच्या शिफारशीने निवड करण्यात आली असून पुढील कारकीर्द मध्ये चांगले वाटचाल सुरू करण्यास अभिनंदन सुद्धा देण्यात आले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!