Vidarbh24News

Latest Online Breaking News

“पालकमंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर”

“पालकमंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर”

महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार आज चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. आज सकाळी 10:30 वाजता खांबाळा ता. वरोरा येथे नागपूरहून आगमन व आरोग्य उपकेंद्र, खांबाळाच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. सकाळी 10:45 वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, खांबाळा येथील दोन खोली शाळा इमारतीच्या उद्घाटन समारंभात उपस्थित राहतील. सकाळी 11:00 वाजता खांबाळा ता. वरोरा येथून चंद्रपूरकडे प्रयाण करतील.

दुपारी 12:00 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर, येथे आगमन व राखीव. दुपारी 1:00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर, येथे व्ह‍िडिओ कॉन्फरन्सद्वारे मंत्रिमंडळ बैठकीस उपस्थिती. दुपारी 2.50 वाजता नियोजन भवन, चंद्रपूर येथे कोविड-19 बाबत मोबाईल टेस्टिंग व्हॅन व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहतील.

दुपारी 3:00 वाजता नियोजन भवन येथे चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 5:30 वाजता नियोजन भवन येथे पत्रकार परिषदेला उपस्थित राहतील. सायंकाळी 7:00 वाजता चंद्रपूर वरून नागपूरकडे प्रयाण करतील.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!