Vidarbh24News

Latest Online Breaking News

उलगुलान संघटने द्वारा-मूल येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजु झोडे यांचेकडून मोठ्या संख्येने तरुणांनी उपस्थित राहून रक्तदान करण्याचे आवाहन

विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी,
मुल:- कोविड-19 महामारीच्या काळात असंख्य कोरोना योद्धा आपल्या जिवाची पर्वा न करता या महासंकटाशी सामना करत आहेत. भारतातील प्रत्येक नागरिक स्वतःसोबत इतरांची सुद्धा काळजी करत आहेत. या महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासू शकते. उलगुलान संघटनाही देशहिताची व जनहिताची भावना लक्षात ठेवून आपलीही जबाबदारी म्हणून रक्तदानासारखे महान कार्य आपल्या हातून घडावे याकरिता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे.
तरी बुधवार दिनांक २८ ऑक्टोंबर २०२० रोजी सकाळी ०८.०० ते ०४.०० वाजेपर्यंत गांधी चौक मुल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.तरी जास्तीत जास्त तरुणांनी रक्तदान करून या महामारीच्या संकटात सहकार्य करावे असे नम्र आवाहन राजूभाऊ झोडे उलगुलान संघटना संस्थापक अध्यक्ष यांनी केले आहे.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!