Vidarbh24News

Latest Online Breaking News

वैनगंगा नदीमध्ये युवक -युवतीने मारली उडी.

वैनगंगा नदीमध्ये युवक -युवतीने मारली उडी

विदर्भ24नन्यूज प्रतिनिधी

चंद्रपुर-गडचिरोली जिल्हाची सीमा असलेल्या वैनगंगा नदीच्या कढड्यावर दोन युवक व युवती यांनी हातात हात घालून नदी मध्ये उडी घातली असल्याची माहिती आहे.स्कुटी या वाहनाने वैनगंगा नदी च्या पुलावर येऊन काही वेळ थांबले व नंतर या दोघांनी उडी मारली.ही घटना 8:30 च्या दरम्यान ची असल्याची माहिती पुढे येत आहे.नदीत उडी घेतांना काहीं प्रवाशींनी पाहिले आहे.मात्र हे कुठले आहे याची माहिती वृत्त लिहेपर्यंत मिळालेले नसून बघण्याची गर्दी वाढत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!