राजुर गावातील सुप्रसिद्ध व्यक्ति महाराष्ट्रातिल नामवंत जादूगार (तेजा) तेजकुमार परशराम यांचा निधनाने गावात शोकाकुल वातावरण
राजुर गावातील अष्टपैलु व महाराष्ट्रातिल नामवंत जादूगार (तेजा) तेजकुमार परशराम यांचा निधनाने गावात शोकाकुल वातावरण
🙏निधन वार्ता 🙏
वणी- तालुक्यातील राजुर गावात भारतभर प्रसिद्ध असलेले जादुगार (तेजा) तेजकुमार परशराम यांचा आजाराने दुःखद निधनाने गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे . गावातील प्रत्येक व्यक्ति आज सुन्न अवस्थेत आहे .राज्यातील तसेच भारतात नावाजलेला कलावंत जादुगार तेजा ह्या नावाने सुप्रसिद्ध एक प्रसिद्ध छवि असलेले व्यक्तिमत्व , आपल्या कलेतून चेहऱ्यावर हसू आणनारे , गावातील एक उत्तम असे फोटोग्राफर म्हणजेच एक चांगला अष्टपैलु निघुन गेल्यामुडे गावात शोकांतिचे वातावरण पसरलेले आहे.असे हुनरी कलावंत यांचे आज निधन वार्ता गावात पसरली आहे.
त्यांचा ह्या निधनाने परिसरात व चाहत्यांमधे शोकाचे वातावरण पसरलेले आहे
अख्या महाराष्ट्रात व भारतभर जादूचे नवीन नवीन कला सादर करणारे
जादूगर तेजा नावाजलेले स्मृ.तेजकुमार परशराम यांना गावातील प्रत्येक चाहत्यातर्फे
भावपूर्ण श्रद्धांजलि
🌸🙏🌸🙏



