Vidarbh24News

Latest Online Breaking News

डी.जी. लोन चे प्रलंबित असलेले अर्ज तात्काळ निकाली काढा – पोलीस बॉईज असोसिएशन शाखा अकोला यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

डी.जी. लोन चे प्रलंबित असलेले अर्ज तात्काळ निकाली काढा – पोलीस बॉईज असोसिएशन शाखा अकोला यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/ अकोला: एक वर्षांपासून महाराष्ट्रातील सुमारे ३००० च्या आसपास पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचे प्रलंबित असलेले DG लोनचे अर्ज निकाली काढून तात्काळ गृह कर्ज देण्यात यावे मा.प्रमोद तानाजी वाघमारे, संस्थापक अध्यक्ष यांचे आदेशानुसार या मागणीचे दिनांक १० सप्टेंबर रोजी पोलीस बॉईज असोसिएशन शाखा अकोला जिल्ह्याचे वतीने जिल्हाधिकारी अकोला यांचे मार्फतिने गृहमंत्री अनिल देशमुख साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी निवेदन देताना विजुभाऊ नावकार – अकोला जिल्हाध्यक्ष, नितीन नांदोकर ,अमित केवत ,सागर वरोटे ,वैभव हिरळकर ,गोपाल गाडगे,रवी खंदारे ,अविनाश भादूरकर, आदित्य केंदळे ,संजय भहरवल , निर्मल कांबळे , सचिन हातोलकर, प्रविण सिरसाट , रितेश भगत आदी उपस्थित होते.महराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्यास काही समश्या असल्यास
प्रमोद तानाजी वाघमारे
संस्थापक अध्यक्ष
पोलीस बॉईज असोसिएशन
महाराष्ट्र राज्य यांनी खालील फोन नंबर ला संपर्क साधण्यास आव्हान केले आहे 9604972682, 8669838008

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!