*आंबेधानोरा येथे हेलपिंग हॅंड ग्रुप व मावा नाटे मावा राज संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन* *31 रक्तदात्यांनी रक्तदान केले*
*आंबेधानोरा येथे हेलपिंग हॅंड ग्रुप व मावा नाटे मावा राज संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन*
*31 रक्तदात्यांनी रक्तदान केले*
पोंभुर्णा तालुक्यातील आंबे धानोरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
*कोविड 19 ची* महामारी असतांना सुध्दा ,मासचा वापर करून,सोसलं डीस्टन चा पालन करून, सानिटझर वापर करून,
31 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबिर ला श्री राहुल भाऊ संतोषवार जि.प.सदस्य,ठाणेदार उमरी पोतदार, चिंतामणी कालेज चे प्राचार्य हुंगे सर व प्राध्यापक यांनी भेट देऊन प्रोत्साहन दिले.
हेलपिंग हॅंड ग्रुपचे अध्यक्ष श्रीकांत शेंडे,सचिव शिवम जुमनाके व मावा नाटे मावाचे अध्यक्ष नंदुजी जूमनाके यांनी सर्व रक्त दात्यांना प्रमाणपत्र व टी शर्ट वितरित केले… सर्वांचे आभार मानले…



