Vidarbh24News

Latest Online Breaking News

आज दिनांक २०.०८.२० पासून एस.टी.बसेस सुरू महाराष्ट्रात प्रवासासाठी परवानगी

आज दिनांक २०.०८.२० पासून एस.टी.बसेस सुरू

महाराष्ट्रात प्रवासासाठी परवानगी

विदर्भ24न्यूज प्रतिनिधी

गेल्या पाच महिन्यापासून एस.टी.प्रवाशी बस सेवा बंद होती.परंतु उद्यापासून महाराष्ट्रात एस.टी.बससेवा सुरू होत आहे.
एका बाकावर एक प्रवाशी प्रवास करतील तसेच प्रवाश्यांना प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही.
परंतु खाजगी बसने प्रवास केल्यास ई- पास बंधनकारक आहे.
प्रवाशांना मास्क बंधनकारक राहील मास्क नसल्यास रुमाल नाका तोंडाला बांधणे बंधनकारक राहील
प्रवाशांना तालुक्यातून, जिल्ह्यातून, व महाराष्ट्रातून सर्व ठिकाणी जाता येता येईल .
सर्व प्रकारचे प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, या सर्व प्रवाशांना प्रवास करता येईल. कुठलीही भाडेवाढ न करता प्रवास करता येईल.
एस.टी.प्रवाशी सेवा फक्त महाराष्ट्रा पुरती मर्यादित असून.महाराष्ट्रा बाहेर इतर राज्यात प्रवासासाठी परवानगी नाही.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!