Vidarbh24News

Latest Online Breaking News

**गोल्ला ऊर्फ गोलकर समाज आलापली च्या वतीने गुणवंत* *विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार*

**गोल्ला ऊर्फ गोलकर समाज आलापली च्या वतीने गुणवंत* *विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार*

*👉आज दिनांक* *०२.०८.२०२०* *रोजी कु पदमा शंकर कनंकाबडावार व मिलिंद चंदू मज्जरवार यांना शाल श्रीफळ व *भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या *हस्ते सत्कार करण्यात आले.*
*कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष* *श्री.संतोष मंथनवार उदघाटक, प्रमुख पाहुणे श्री. दिवाकर मादेशी मुख्याध्यापक व मार्गदर्शक श्री. स्वरुप सर गावडे, केंद्र प्रमुख श्री बाबुराव मेकलवार, श्री. लच्चया बडांवार, श्री एस के. मुत्येलवार सर श्री. बापूजी जल्लेवार, मा रा.प्र.प्रमुख श्री. राजेश गुटींवार व इतर मान्यवर उपस्थित होते..*
*याप्रसंगी गोल्ला ऊर्फ गोलकर युवा संघटना आलापल्ली यांनी गरिबीतून यश प्राप्त करणारी कु पदमा हिला भविष्यात समाजाकडून वेळोवेळी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले उपस्थित मुलांना मार्गदर्शन केले तसेच अहेरी तालुक्यातील* *तहसील कार्यालयात कार्यरत श्री बापूजी जेल्लेवार यांना शाँल श्रीफळ देऊन मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आले कार्यक्रमांचे प्रास्ताविक आदर्श केशनवार यांनी केले तर सुत्रसंचालन कुणाल वर्धैलवार हे* *केले कार्यक्रमाच्या यशस्वी करीता गोल्ला गोलकर युवा संघटना आलापली चे आदर्श केशनवार,श्रीकांत जल्लेवार,कुणाल वर्धलवार*
*अशोक मद्देलवार, रवि मद्देलवार, गुरुदेव दंडिकवार, शुभम मद्देलवार , गणेश जेल्लेवर, रोहीत कोसनवार, रोशन* *सोमनपल्लीवार, शुभम दांडिकेवार, स्वप्नील मद्देलवार, महिंद्र मद्देलवार, विक्की लख्खमवार ,आकाश बुरमवार.*…….. *यांनी सहकार्य केल*�
*👉आज दिनांक* *०२.०८.२०२०* *रोजी कु पदमा शंकर कनंकाबडावार व मिलिंद चंदू मज्जरवार यांना शाल श्रीफळ व *भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या *हस्ते सत्कार करण्यात आले.*
*कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष* *श्री.संतोष मंथनवार उदघाटक, प्रमुख पाहुणे श्री. दिवाकर मादेशी मुख्याध्यापक व मार्गदर्शक श्री. स्वरुप सर गावडे, केंद्र प्रमुख श्री बाबुराव मेकलवार, श्री. लच्चया बडांवार, श्री एस के. मुत्येलवार सर श्री. बापूजी जल्लेवार, मा रा.प्रसिद्धी प्रमुख श्री. राजेश गुटींवार व इतर मान्यवर उपस्थित होते..*
*याप्रसंगी गोल्ला ऊर्फ गोलकर युवा संघटना आलापल्ली यांनी गरिबीतून यश प्राप्त करणारी कु पदमा हिला भविष्यात समाजाकडून वेळोवेळी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन दिले उपस्थित मुलांना मार्गदर्शन केले तसेच अहेरी तालुक्यातील* *तहसील कार्यालयात कार्यरत श्री बापूजी जेल्लेवार यांना शाँल श्रीफळ देऊन मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आले कार्यक्रमांचे प्रास्ताविक आदर्श केशनवार यांनी केले तर सुत्रसंचालन कुणाल वर्धैलवार हे* *केले कार्यक्रमाच्या यशस्वी करीता गोल्ला गोलकर युवा संघटना आलापली चे आदर्श केशनवार,श्रीकांत जल्लेवार,कुणाल वर्धलवार*
*अशोक मद्देलवार, रवि मद्देलवार, गुरुदेव दंडिकवार, शुभम मद्देलवार , गणेश जेल्लेवर, रोहीत कोसनवार, रोशन* *सोमनपल्लीवार, शुभम दांडिकेवार, स्वप्नील मद्देलवार, महिंद्र मद्देलवार, विक्की लख्खमवार ,आकाश बुरमवार.*…….. *यांनी सहकार्य केल*🙏🏻

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!